✅लाडकी बहिण योजना — नोव्हेंबर व डिसेंबर “हप्ता” केव्हा जमा होणार?✅
लाडकी बहिण योजना — नोव्हेंबर व डिसेंबर “हप्ता” केव्हा जमा होणार ? जानून घ्ग्या............
नोव्हेंबर 2025 चा हप्ता (१७ वे) काही खात्यांमध्ये ३ डिसेंबर 2025 पासून जमा होऊ लागला आहे.पण अनेक beneficiaries चे खाते “e-KYC / पडताळणी” पूर्ण नसल्यामुळे पेमेंट विलंबित आहे.
सध्याच्या निर्णयानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र करून डिसेंबरच्या शेवटी — म्हणजेच महिन्याच्या अखेरीस किंवा पहिल्या आठवड्यात — जमा होण्याची शक्यता आहे.
जर तुमचे e-KYC अपडेट झाले असेल व खाते योग्य असेल, तर डिसेंबरच्या शेवटी तुमच्या खात्यात ₹3,000 (नोव्हेंबर + डिसेंबर) जमा होण्याची अपेक्षा आहे.
लाडकी बहिण योजनेच्या १७व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे.
- सरकारने लाभार्थी महिलांची नवीन सूची जारी केली
पहिला टप्पा (२४ तासांत सुरू होण्याची शक्यता)
या टप्प्यात सुमारे १ कोटी महिलांच्या खात्यात थेट DBT द्वारे ₹1500 रुपये जमा केले जातील.
ज्यांचे दस्तऐवज आधीच सत्यापित झाले आहेत, त्यांना पहिल्या टप्प्यातच पैसे मिळतील.
दुसरा टप्पा:
अनेक महिलांचे अर्ज सत्यापनामुळे होल्डवर होते.
त्यांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांची नावे दुसऱ्या टप्प्याच्या यादीत समाविष्ट केली जातील.
या टप्प्यात उर्वरित महिलांना हप्ता पाठवला जाईल.
म्हणून ज्यांनी अर्ज केला आहे, त्यांनी Ladki Bahin Yojana नवीन लाभार्थी यादीत आपले नाव लवकरात लवकर तपासून पहावे.

Comments
Post a Comment