Posts

RTE Admission 2025-26 Maharashtra: RTE 25% प्रवेश कधी सुरू होणार?

Image
📘 RTE Admission 2025-26 Maharashtra संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या RTE (Right to Education Act) 25% कोटा अंतर्गत गरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. पालकांना आता RTE Admission 2025-26 कधी सुरू होणार? याची उत्सुकता आहे. आणि हेच आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत. RTE ची संपूर्ण प्रोसेस या लेख मध्ये दिली जाणार आहे सर्व माहिती आपण पाहणार आहोत . 🎓 RTE 25% अंतर्गत कोण पात्र आहे? ✔️ वय मर्यादा (प्रवेशासाठी): नर्सरी / KG / 1ली : शासन नियमांनुसार ✔️ वार्षिक उत्पन्न: ₹1,00,000 ते ₹3,50,000 (क्षेत्रानुसार) ✔️ प्रवर्ग: SC / ST OBC / VJNT अल्पसंख्याक BPL / आर्थिक दुर्बल घटक (EWS) 📝 RTE Admission 2025-26 साठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड (विद्यार्थी व पालक) उत्पन्न प्रमाणपत्र जातीचा दाखला (लागू असल्यास) रहिवासी प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो. 📅 RTE Admission 2025-26 कधी सुरू होणार? 👉 मागील वर्षांच्या वेळापत्रकानुसार, RTE Admission प्रक्रिया जानेवारी ते फेब्रुवारी 2025 दरम्यान सुरू होण्य...

लाडकी बहीण योजना अपडेट 2025 | ₹1500 हप्ता कधी मिळणार?

Image
  📌 ताजे अपडेट (Latest Update) महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. 2025 मध्ये या योजनेत नवीन लाभार्थी जोडणे, अर्ज पडताळणी व हप्ता वितरण याबाबत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा........................ 💰 किती रक्कम मिळते? ₹1500 प्रति महिना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे बँक खात्यात जमा. लाभार्थी आधार ला जे बँके चे खाते लिंक आहे त्या खात्यात थेट पैसे जमा होतील, DBT SYSTEM शासनाने केली आहे. लाभार्थ्याने आधार ला सलग्न असणारे बँक खाते तपासून घ्यावे.  ✅ पात्रता (Eligibility) महाराष्ट्र राज्यातील महिला वय: 21 ते 65 वर्षे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक. लाभार्थी  या सर्व पात्रता पुर्ण करत असेल तरच या योजनेचा लाभ घेऊ शकतो. अन्यथा योजनेचा लाभ भेटणार नाही हे लाभार्थीनी लक्षात घ्यावे. 📝 अर्ज स्थिती अपडेट (Application Status) अनेक लाभार्थ्यांचे अर्ज “Under Verification” स्थितीत आहेत कागदपत्र अपूर्ण असल...

महाराष्ट्रात महिलांना मोफत भांडी संच योजना

Image
👉 “तुम्ही पात्र आहात का? महिलांना मोफत भांडी संच  योजनेची संपूर्ण माहिती खाली वाचा.” महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मोफत भांडी संच योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना घरगुती भांडी संच मोफत दिला जातो. काय आहे योजना, पात्रता, कागदपत्रे, सोप्या शब्दात अर्ज कसा करायचा.... 👇👇👇 🏠 महाराष्ट्र – मोफत भांडी संच योजना (Free Kitchen Set Yojana) ✨ योजनेचा उद्देश महिलांना घरगुती भांडी संच मोफत मिळणे — स्वयंपाकघरात वापरण्यासाठी आवश्यक ३० प्रकारचे भांडी उपकरणांचे संच.  ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MAHABOCW) मार्फत राबवली जाते. मुख्य उद्देश:  कामगार महिलांच्या घरगुती खर्चात मदत आणि जीवनमान सुधारणा. 👉 “ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे का? अर्ज कसा करायचा ते खाली पहा.” 👩‍🌾 पात्रता काय? 📌 केवळ नोंदणीकृत महिला बांधकाम कामगारांना याचा लाभ दिला जातो. यामध्ये साधारणपणे यापैकी काही गोष्टी आवश्यक असतात ✔ महाराष्ट्रात वास्तव्य ✔ बांधकाम कामगार म्हणून नोंदणी प्रमाणपत्र ✔ आधार कार्ड ✔ 90 दिवसांपेक्षा जास्त कामाचे पुरावे ✔ मोबाइल नंबर / बँक ख...

Solar Panel Yojana 2025 – फ्री बिजली योजना | घर बैठे ऑनलाइन आवेदन करें

Image
Solar Panel Yojana 2025 के तहत पाएं 300 यूनिट तक मुफ्त बिजली और ₹78,000 तक सरकारी सब्सिडी। जानें पात्रता, फायदे, दस्तावेज और ऑनलाइन आवेदन प्रक्रिया।  आज के समय में बढ़ते बिजली बिल हर परिवार के लिए एक बड़ी समस्या बन चुके हैं। इसी समस्या को ध्यान में रखते हुए भारत सरकार ने Solar Panel Yojana की शुरुआत की है, जिसके तहत घरों की छतों पर सोलर पैनल लगवाकर 300 यूनिट तक मुफ्त बिजली दी जा रही है। यह योजना न सिर्फ आपके बिजली खर्च को कम करती है, बल्कि पर्यावरण को भी सुरक्षित बनाती है। 🌞 Solar Panel Yojana क्या है? Solar Panel Yojana भारत सरकार की एक महत्वाकांक्षी योजना है, जिसका आधिकारिक नाम प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना है। इसके तहत आम नागरिक अपनी छत पर सोलर पैनल लगवाकर बिजली खुद पैदा कर सकते हैं। सरकार सोलर पैनल लगाने पर सीधी सब्सिडी (DBT) भी देती है, जिससे इंस्टॉलेशन की लागत काफी कम हो जाती है। 🎯 योजना का उद्देश्य घरेलू बिजली बिल कम करना स्वच्छ और नवीकरणीय ऊर्जा को बढ़ावा देना हर घर को ऊर्जा आत्मनिर्भर बनाना कार्बन प्रदूषण कम करना 💡 Solar Panel Yojana के फायद...

✅लाडकी बहिण योजना — नोव्हेंबर व डिसेंबर “हप्ता” केव्हा जमा होणार?✅

Image
लाडकी बहिण योजना — नोव्हेंबर व डिसेंबर “हप्ता” केव्हा जमा होणार ? जानून घ्ग्या............  नोव्हेंबर 2025 चा हप्ता (१७ वे) काही खात्यांमध्ये ३ डिसेंबर 2025 पासून जमा होऊ लागला आहे.पण अनेक beneficiaries चे खाते “e-KYC / पडताळणी” पूर्ण नसल्यामुळे पेमेंट विलंबित आहे.  सध्याच्या निर्णयानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र करून    डिसेंबरच्या शेवटी — म्हणजेच महिन्याच्या अखेरीस किंवा पहिल्या आठवड्यात — जमा होण्याची शक्यता आहे.  जर तुमचे e-KYC अपडेट झाले असेल व खाते योग्य असेल, तर डिसेंबरच्या शेवटी तुमच्या खात्यात ₹3,000 (नोव्हेंबर + डिसेंबर) जमा होण्याची अपेक्षा आहे.  लाडकी बहिण योजनेच्या १७व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे.  सरकारने लाभार्थी महिलांची नवीन सूची जारी केली  माध्यमांच्या अहवालानुसार, १७व्या हप्त्याचे पेमेंट दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा (२४ तासांत सुरू होण्याची शक्यता) या टप्प्यात सुमारे १ कोटी महिलांच्या खात्यात थेट DBT द्वारे ₹1500 रुपये जमा केले जातील. ज्यांचे दस्तऐवज आधीच सत्यापित झाले आहेत, त्यांना पहिल...

Ladki Bahin Yojna I लाडकी बहीण योजना I अर्ज कसा करायचा? संपूर्ण मार्गदर्शन

Image
माझी लाडकी बहिण योजना 2025 – संपूर्ण माहिती (Eligibility, Benefits, Apply) महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली “माझी लाडकी बहिण योजना” ही महिलांसाठीची सर्वात मोठी आर्थिक मदत योजना आहे. या योजनेअंतर्गत eligible महिलांना दरमहा ₹1,500 थेट बँक खात्यात मिळतात. चला तर जाणून घेऊ या योजनेची पात्रता, फायदे, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया. --- 📌 माझी लाडकी बहिण योजना म्हणजे काय? महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. --- 💰 काय मिळते? (Benefits) महिलांना ₹1,500 प्रति महिना आर्थिक मदत रक्कम DBT (Direct Benefit Transfer) मार्फत थेट बँकेत जमा घरखर्च, शिक्षण, आरोग्य, वैयक्तिक गरजा यासाठी मदत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मोठा आधार --- 🧾 पात्रता (Eligibility) ही योजना मिळवण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत: ✔ वय वयोगट: 21 ते 65 वर्षे ✔ निवासी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक ✔ उत्पन्न मर्यादा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे ✔ इतर अटी आधार क...